sdo.akola@rediffmail.com 0724-2435336

विभाग

उपविभागीय अधिकारी यांचेकडे असलेले विभाग

क्र. अधिकारी/कर्मचारी यांचे नाव पदनाम प्रशासकीय कामकाजाचे स्वरुप पर्यवेक्षकीय अधिकारी यांचे नाव व पदनाम
1 . नायब तहसिलदार कार्यालयीन कामकाजावर पर्यवेक्षण श्री शरद जावळे
2 . सहायक महसूल अधिकारी महसूल प्रकरणे निकाली काढणे, कुळ कायदा प्रकरणे व अपिले, घरभाडे नियंत्रण प्रकरणे, गौण खनिजाचे उत्खनन, वाहतुक, विटा उत्पादनाकरिता परवाना, गौण खनिज-स्वामित्व धन दंडाचे रकमेचे चलानपास करणे, अनर्जित उत्पन्नाबाबत / नजराणा ईत्यादी रकमेच्या, चालानपास करणे, महसुल प्रकरणातील दंडाच्या रकमेचे चलान पास करणे, शासकीय जमीनीवरील मालमत्तेची चोरी व इतर संपत्ती बाबतat, ग्रामीण भागातील जमीनीचे वाद व विषय, भुसंपादन प्रकरणे/वर्गवारी ठेवणे, प्रकल्प बाबत प्रकरणे, दहन, दफनभुमी व स्मशानभुमी गावठान विस्तार, भुसंपादन प्रकरणात निवाडा रक्कम अदा करणे, निर्बंध असलेल्या जमीनीच्या विक्रीची नियमानुसार, परवानगी देणे, सिलींग प्रकरणे, शर्तभंग व परवानगी, सर्वांसाठी घरकुल (ग्रामीण), वनहक्क प्रकरणे, प्लॉट विभाजन प्रकरणे (ग्रामीण), तुकडेबंदी (मुर्तिजापूर तालुका अंतर्गत), जनता दरबार, आपले सरकार पोर्टल नायब तहसिलदार
3 . सहायक महसूल अधिकारी सामान्य व तलाठी आस्थापना / नाझर, वेतन/भत्ते देयक काढणे व अदा करणे, प्रवास भत्ता देयके काढणे व अदा करणे, भविष्य निर्वाह निधी/अग्रीम देयके,निवडणुक देयके, रोख नोंदवही ठेवणे, कर्मचारी विषयक बाबी,स्थानांतरण, तक्रारी, वेतनवाढ, गोपनीय अहवाल व देखरेख,तलाठी पदाच्या नियुक्त्या, स्थानांतरण व चौकशी, शिस्तभंगाची कार्यवाही, तलाठ्याच्या चौकशीचे प्रकरणे,तलाठी यांचे आश्वासीत प्रगती, योजने बाबत प्रकरणे, निवडणुक विषयक बाबी व स्थानिक स्वराज्यसंस्था यांचे निवडणुका नायब तहसिलदार
4 . महसूल सहायक प्रतिबंधक कार्यवाहीची प्रकरणे, कायदा सुव्यवस्था बाबत आदेश काढणे व कार्यवाही करणे, दंडाधिकारीय चौकशी बाबत कार्यवाही करणे, फौजदारी प्रकरणे हाताळणे व वर्गवारी नोंदवही, मर्ग समरी प्रकरणे, हद्दपार/तडीपार प्रकरणे, शस्त्र परवाना नुतणीकरण, गुप्तधन आढळल्यास चौकशी व कार्यवाही, बेवारस मालमत्तेची विल्हेवाट, किरकोळ फटाका परवाना / दुकान तपासणी, नझुल जमीनीची प्रकरणे, नझुल जमीनीचे तात्पुरते व स्थायी पट्टे, नझुल क्षेत्रातील अकृषक आकारणीचे प्रकरणे, नझुल क्षेत्रातील शर्त भंग प्रकरणे, नझुल जमीनीची मागणी बाबत अर्ज व कार्यवाही, शहरी भागातील जमीनीचे वाद व विषयक प्रकरणे, पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना, तुकडेबंदी (बार्शिटाकळी तालुका अंतर्गत), पुरवठा विषयक बाबी, प्लॉट विभाजन प्रकरणे (शहरी), सर्वांसाठी घरकुल (शहरी) नायब तहसिलदार
5 . महसूल सहायक प्रेषक लिपीक, जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, पोलिस पाटील नियुक्ती व शिस्तभंगाची कार्यवाही, पोलिस पाटील यांच्या कर्तव्याची व तक्रारीची प्रकरणे हाताळणे, पोलिस पाटील चौकशी प्रकरणे, आवक जावक नायब तहसिलदार
6 . शिपाई -- -- नायब तहसिलदार
7 . शिपाई -- -- नायब तहसिलदार